- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : पारनेर साहित्य साधना प्रकाशन व श्री मुलिकादेवी विद्यालय इयत्ता दहावी बॅच २००३ यांच्या संयुक्त विद्यमाने “भूक छळते तेव्हा…” या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ दिनांक ४ डिसेंबर २०२२ रविवार रोजी सकाळी १०:०० वाजता श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे संपन्न होत आहे.
मा. श्री चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. डॉ. सहदेव आहेर- प्रा मुलीकादेवी महाविद्यालय, निघोज, मा. प्रा. विजयजी लोंढे-जेष्ठ साहित्यिक व समीक्षक पुणे, मा.श्री. संजयजी पठाडे- संचालक,पारनेर साहित्य साधना मंच मा. श्री कारभारी बाबर- संचालक,पारनेर साहित्य साधना मंच, मा. श्री रामदासजी पुजारी- ज्येष्ठ कवी व निवृत्त वनाधिकारी, मा. श्री प्रशांत वाघ- ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक, मा.श्री बाबासाहेब वराळ गुरुजी- निवृत्त ज्येष्ठ शिक्षक, मा. श्री दत्ताजी उनवणे- ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक, मा. श्री गुलाबराजा फुलमाळी- संपादक दै. महाराष्ट्र साहित्य दर्पण, या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–
भूक छळते तेव्हा… या काव्य कलाकृतीला शुभेच्छा 🎉🎉🎉🎉