अमरावती : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा दौरा दिनांक १२ व १३ डिसेंबर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे :
शनिवार, दिनांक १२ डिसेंबर, २०२० रोजी सकाळी १० वाजता अमरावती निवासस्थान येथून तिवसा कडे प्रयाण. सकाळी १०.३० वाजता तिवसा नगरपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १ वाजता तिवसा येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ नागपुर कडे प्रयाण. दुपारी ३ वाजता विमानतळ नागपुर येथे आगमन व राखीव. सायं ४ वाजता नागपूर विमानतळ येथून विमानाने नवी दिल्लीकडे प्रयाण. सायं ५.४५ वाजता इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळ दिल्ली येथे आगमन व वाहनाने महाराष्ट्र सदन कडे प्रयाण. सायं ६.२० वाजता महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे आगमन व राखीव.
रविवार, दिनांक १३ डिसेंबर, २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथून वाहनाने इंदिरा गांधी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी १.०५ वाजता विमानतळ दिल्ली येथे आगमन व राखीव. दुपारी १.५० वाजता विमानतळ दिल्ली येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण. सायं ४.०५ वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने सह्याद्री अतिथीगृह मुंबई कडे प्रयाण. सायं ५ वाजता सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या चहापान कार्यक्रमात उपस्थिती. सायं ५.३० वाजता सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मंत्रिमंडळ (कॅबिनेट) बैठक. बैठकीनंतर बी-६ शासकीय निवासस्थान मुंबई येथे आगमन व राखीव.
Related Stories
October 10, 2024