केसांचं आरोग्य चांगलं रहावं यासाठी एक रामबाण उपाय योजा. एक लीटर पाणी, १५-२0 पेरुची पाने, २0 मिली. एरंडेल तेल आणि ३0मिली. खोबरेल तेल हे साहित्य घ्या. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये खोबरेल तेल आणि एरंडेल तेल एकत्र करुन घ्या. या मिर्शणाने डोक्याला पाच मिनिटांपर्यंत मसाज करा. दुसरीकडे पाण्यात पेरुच्या झाडाची पाने उकळण्यास ठेवा. १0 मिनिटे उकळल्यावर गॅस बंद करा. आता या पाण्याने केस धुवा. त्यावर साधं पाणी घेऊ नका. अध्र्या तासानंतर थंड पाण्याने पुन्हा केस धुवा.
Related Stories
September 3, 2024