नवी दिल्ली : श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करीत अभिवादन केले.
ट्वीटरद्वारे उपराष्ट्रपती म्हणाले, प्रख्यात गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मजयंती तसेच राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित क्षेत्रात अध्ययन, शोधकार्य करणार्या विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांना शुभेच्छा, अशा शब्दात नायडू यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
Related Stories
November 30, 2023
November 28, 2023