Poem अधीर मनाचे फुलपाखरू…! Gaurav Prakashan January 19, 2021 1 min readShare this:FacebookX WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now मनात लपल्या मोरपिसांनाकधी मिळाव्या उजेडवाटाक्षणात उठती मनात कितीदाखळखळणाऱ्या समुद्र लाटा…!कधी उडते पंख लेऊनीअधीर मनाचे फुलपाखरूदोर मनाचा तुटून जाईआवरता ना जाई आवरू… !प्रा. नंदू वानखडे,मुंगळा, जि.वाशिम9423650468 Post Views: 88Like this:Like Loading... Continue ReadingPrevious: पुरस्कर्ता: पुरस्कार आणि संदर्भNext: डॉ. यशवंत मनोहर कोण? Related Stories आंबेडकर आणि गांधी 1 min read Poem आंबेडकर आणि गांधी September 5, 2024 बळी राजाचा सोबती 1 min read Poem बळी राजाचा सोबती September 2, 2024 माये बैलं… 1 min read Poem माये बैलं… September 2, 2024